Phone:(+91)- 9890476237 / 8857869283
Email:info@eagleitsolutions.in

ईगल आय टी सोल्युशन्स, अहमदनगर प्रस्तुत करीत आहे. एक दिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा अहमदनगर मध्ये


आपण कोणताही व्यवसाय करत असाल पण मार्केटिंग हा त्या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे.

या कार्यशाळेत आपण काय शिकणार आहात?

 1. आपल्या व्यवसायाची कमी खर्चात मार्केटिंग कशी करायची? आणि ते हि स्वतः ते शिकणार आहात.
 2. आपण आपल्या मोबाइल चा वापर करून कशा पद्धतीने कमावू शकता याची माहिती आपल्याला मिळेल.
 3. फेसबुक, व्हाट्सअप्प, यू ट्यूब तसेच शॉपिंग पोर्टल चा वापर आपल्या व्यासायासाठी कसा करावा त्याच बरोबर सोशल मीडिया चा वापर करून कशा पद्धतीने कमावू शकता याची माहिती मिळेल.
 4. व्यवसायासाठी लागणारी वेबसाईट कमी खर्चात फ्री मध्ये कशी बनवता येईल,
 5. आपले उत्पादन online विकणे व कार्ड payment स्वीकारणे तेही कमी खर्चात
 6. तुमचा ब्रँड बनविणे आणि वाढविणे
 7. तुमच्या वेबसाईट कडे जास्तीत जास्त ट्रॅफिक वळविणे
 8. तुमचे उत्पादन किंवा सेवांबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे.

कार्यशाळेची वेळ व ठिकाण - रविवार 11 नोव्हेंबर, 10 ते 5, अहमदनगर

नाव नोंदविन्यासाठी येथे क्लिक करा

एक दिवसाच्या या अतिशय माहितीपूर्ण आणि जबरदस्त कार्याशाळेमध्ये मध्ये तुम्ही शिकणार आहात तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासंबंधी सर्व माहिती. कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रम आणि कमीत कमी वेळात , स्वत:चा पूर्णवेळ रोजगार न सोडता देखील आपण ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू शकतो. हा कोर्स केल्यानंतर केवळ १५ दिवसांच्या आतच तुम्ही तुमच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केलेली असेल.

कार्यशाळेची वेळ व ठिकाण - रविवार ,11 नोव्हेंबर 2018 वेळ सकाळी 10 ते 5 स्टेशन रोड, अहमदनगर

आपले सिट बुक करन्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

"व्यवसाय वाढवूया, ग्राहकांपर्यंत पोहचुया" www.eagleitsolutions.in

 • Company Information


  EAGLE IT SOLUTIONS is a Digital Marketing & Sofware Development Company, which is dedicated to the task of providing desired results to our valuable customers.

  We Provide Services mainly professional Web Design, Web Portal Development, Web Applications , Web Hosting, E-Commerce Solutions, Web Maintenance, Search Engine Optimization, Social media marketing, Android app development, Software Development, Bulk SMS Services with a well managed group of young and experienced designers with a strong technical and innovative knowledge. EAGLE IT SOLUTIONS the one stop solution centre for all your Software ,Website based & Digital Marketing requirements.

  WHY EAGLE IT SOLUTIONS ?

  Dear Entreprenurs We offer exceptional performance and value in all our software products and web services without sacrificing quality. It’s our assurance that you get high quality services that would be unique and puts you on top of your competitors. We posses the potential of providing the best custom built software service.

  VISION

  Our vision is to focus on the Timely Deliveries and keep up the Quality Services.

  • Optimal Approach
  • Passion For Quality
  • Service Concious
  • Timely Deleveries

  Our Customer feedback  Our Services

  We provide Training and development in various Technologies as follows..